जेवढी दुधाची साय जमा केली असणार तेवढ्याच प्रमाणात लोणी आणि तूप काढण्याची खूप सोपी पद्धत Butter/Ghee

जेवढी दुधाची साय जमा केली असणार तेवढ्याच प्रमाणात लोणी आणि तूप काढण्याची खूप सोपी पद्धत Butter/Ghee

जेवढी दुधाची साय जमा केली असणार तेवढ्याच प्रमाणात लोणी आणि तूप काढण्याची खूप सोपी पद्धत Butter/Ghee pradnyasrecipe आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दुधाची साय काढण्यापासून तर लोणी आणि तूप अगदी सोप्या पद्धतीने काढण्याची खूप सोपी पद्धत आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा पूर्ण बघा.फक्त दहा मिनिटांमध्ये आपण घरच्या घरी लोणी आणि तूप काढू शकतो. चांगलं लोणी आणि तूप काढण्यासाठी विशेष टीप: आपले जे दुधावरची साय असते ती एका पातेल्यात काढल्यानंतर तिला सतत (continue) पाच ते सात मिनिटं फेटत रहा कुठेही हात थांबायचं नाही म्हणजे लोणी लवकर आणि चांगलं तयार होईल.. व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा Thanks for watching 🙏 ********************************************* गणेश चतुर्थी विशेष झटपट बनणारे कलाकंद मोदक|Kalakand Modak Recipe| 15 Min Modak Recipe    • गणेश चतुर्थी विशेष झटपट बनणारे कलाकंद मोदक...   गुळ घालून वेगळ्या चवीचे मऊसूद ओल्या नारळाचे मोदक || मोदक|| Coconut Jaggery Modak pradnyasrecipe    • गुळ घालून वेगळ्या चवीचे मऊसूद ओल्या नारळाच...   सगळ्यांना आवडेल अशी मऊ लुसलुशीत ओल्या नारळाची बर्फी |नारळाची वडी |Fresh Coconut Barfi Recipe    • सगळ्यांना आवडेल अशी मऊ लुसलुशीत ओल्या नारळ...   *********************************************** #tuprecipeinmarathi #tupkasebanvaveinmarathi #तूपकसेबनवावे #लोणी #tuprecipemarathi #tupkasekadave #tupkadnyachisoppipaddat #gharitupkasekadave #dudhachyasaipasuntup #ghee #butter #tupachepadarth #sajuktup #sajuktupkasekaddave #tuprecipeinmarathi #gheereciphindi #homadeghee #homemadebutter #pradnyarecipe