#BolBhidu #BhandariSamaj #MarathaEmpire कोकण किनारपट्टीपासून ते गोव्या पर्यंत अरबी किनाऱ्यावर भंडारी समाज आढळतो. मराठा आरमार उभा करण्यात छत्रपती शिवाजी महाराजांना भंडारी समाजातील योध्यांच मोठं साहाय्य लाभलं. इंग्रजांच्या काळात या भंडारी समाजावर फक्त ताडी माडी बनवणारा समाज म्हणून शिक्का मारण्यात आला पण भंडारी समाजाचा इतिहास पराक्रमाचा आहे. Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com Connect With Us On: → Facebook: / bolbhiducom → Twitter: / bolbhidu → Instagram: / bolbhidu.com → Website: https://bolbhidu.com/