MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 निकाल जाहीर! सोलापूरचा विजय लमकणे राज्यात पहिला | MPSC Result महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर झाला आहे. मुख्य परीक्षा आणि मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा निकाल प्रसिद्ध करण्यात आला. या निकालात सोलापूर जिल्ह्यातील विजय नागनाथ लमकणे यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर हिमालय घोरपडे यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. तसेच नागपूरची प्रगती जगताप हिने अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातून राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. एमपीएससीने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी (Merit List) तसेच पात्रता गुण जाहीर करण्यात आले आहेत. MPSC Result 2024, State Services Exam, Vijay Lamkane, Himalaya Ghorpade, Pragati Jagtap, Maharashtra Public Service Commission, Merit List, SC Category Topper, Nagpur News, Solapur News #mpsc2024 #mpscresult #stateservices #vijaylamkane #himalayaghorpade #pragatijagtap #maharashtranews #solapur #nagpur #meritlist