सावधान.. कोरोनामुळे सोलापुरात मृत्यू! आतातरी जागे व्हा!!

सावधान.. कोरोनामुळे सोलापुरात मृत्यू! आतातरी जागे व्हा!!

सोलापूर : सोलापूर शहरात आज कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे. -- स्मार्ट सोलापुरातील स्मार्ट अपडेटसाठी Smart सोलापूरकर युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.. व्हिडिओ पाहा आणि इतरांना पाठवा..