पाझर तलाव आणि नियोजन,Ramram Mamdali

पाझर तलाव आणि नियोजन,Ramram Mamdali

नमस्कार youtube च्या मित्रानो, मी आपल्यासाठी घेऊन आलोय तुमच्या कामाच्या काही गोष्टी. जसे की शेती, गावाकडच्या गोष्टी, मनोरंजन, विविध खेळ, मस्ती इत्यादी. या क्षेत्रात मी नविन नसून मला पूर्ण कल्पना आहे की, मी तुमचे मनोरंजन करू शकतो. तरी मला विश्वासग्राह्य धरून आपण माझ्या चॅनल ला subscribe कराल हीच ईच्छा व्यक्त करतो. तुमचं मनोरंजन नक्कीच होईल या व्यासपीठावरून. धन्यवाद, आपलाच विश्वासू. एक शेतकरी More information: Email: [email protected]