E BRAIN FOOD या चॅनेलमध्ये आपले स्वागत..सदर व्हिडिओमध्ये माझी शाळा या विषयावर शालेय विद्यार्थ्यांना तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना उपयुक्त असे मराठी भाषण दिले आहे.या भाषणाचा उपयोग आपण मराठी निबंध किंवा मराठी माहिती यांच्यासाठी करु शकतो.माझी शाळा स्वच्छ आणि सुंदर शाळा स्वच्छ शाळा सुंदर शाळा आदि विषयावर माहिती सदर मराठी भाषणामध्ये सामाविष्ट केलेली आहे.माझी शाळा माझे शिक्षक माझे गाव या तीनही अंगानी विचार करत मांडणी केलेली आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी हा चॅनेलवर SUBSCRIBE करावा जेणेकरून आपल्यापर्यंत मी बनविलेले प्रेरणादायी भाषणे,शैक्षणिक भाषणे,वैचारिक भाषणे ,आरोग्यदायी माहिती सहज पोहोचतील. धन्यवाद #speechinmarathi #mazishalabhashan #marathibhashan