LIVE : मराठी साहित्य संमेलन फादर फ्रान्सिस दिब्रिटो  | Marathi literature Festival | Francis Dibrito

LIVE : मराठी साहित्य संमेलन फादर फ्रान्सिस दिब्रिटो | Marathi literature Festival | Francis Dibrito

उस्मानाबाद इथं आजपासून सुरू झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन कार्यक्रम सुरू आहे. पाहूयात तेथून थेट दृश्यं. फादर फ्रान्सिस दिब्रिटो या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनाची सुरुवात शुक्रवारी म्हणजे आज ग्रंथदिंडीने होत आहे. त्यानंतर ध्वजारोहण होणार आहे. _________________ अधिक माहितीसाठी : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi