झटपट बनवा ही स्वस्तिक झेंडु फुलांची तोरण रांगोळी प्रकार २ काही क्षणांत Easy marigold toran Rangoli २

झटपट बनवा ही स्वस्तिक झेंडु फुलांची तोरण रांगोळी प्रकार २ काही क्षणांत Easy marigold toran Rangoli २

मंगल प्रसंगी झटपट सजवा घराचा कुठलाही कोपरा या तोरण स्वस्तिक रांगोळीने Easy marigold toran Rangoli झटपट बनवा ही स्वस्तिक झेंडु फुलांची तोरण रांगोळी प्रकार २ काही क्षणांत Easy marigold toran Rangoli २ Simple rangoli design in a minute 👍 Easy Rangoli Simple rangoli design Rangoli for begginers Rangoli designs छोटी रांगोळी रोजची रांगोळी सोपी रांगोळी रांगोळी अवघ्या काही मिनिटांत फुलांची रांगोळी Simple Rangoli Easy Rangoli Rangoli for beginners Rangoli in a minute Simple Rangoli Easy Rangoli designs Rangoli for beginners Rangoli in a minute Border Rangoli Flower rangoli सोपी फुलांची रांगोळी अवघ्या काही मिनिटांत👍 Flower Rangoli design in a minute 😀    • अवघ्या काही मिनिटांत रोज सकाळी दारासमोर सह...   छोटी रांगोळी अवघ्या काही मिनिटांत ❤️ Simple, easy, Freehand rangoli design😀    • छोटी रांगोळी अवघ्या काही मिनिटांत ❤️ रोजची...   रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोक-कला आहे. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात रांगोळीचे वैविध्य दिसून येते पण त्यामागील निहित भावनेत आणि संस्कृतीमध्ये बरीचशी समानता आहे. सकाळी सडासंमार्जन केल्यावर अंगणात रांगोळी काढण्याची पद्धती ग्रामीण भागात विशेष पहायला मिळते. शहरातही काही महिला आपल्या घरापुढे रांगोळी काढतात. हिंदू धर्माप्रमाणेच पारशी धर्मातही रांगोळी ही अशुभनिवारक व शुभप्रद मानली गेली आहे. रांगोळीचा उल्लेख रामायण, महाभारत तसेच वेदांसोबत अनेक ग्रंथांमध्येही आढळतो. वैदिक साहित्यात मंडल अथवा चक्र असे शब्द आढळतात. सुमारे एक हजार वर्षांपूर्वी वात्स्यायनाने लिहिलेल्या कामसूत्र या ग्रंथामध्ये स्त्रियांना अवगत असाव्या अशा चौसष्ट कलांमध्ये रांगोळी या कलेचा समावेश केला आहे.  प्रत्येक दिवसाला किंवा सणाला वेगवेगळ्या आकाराची रांगोळी काढण्याची प्रथा परंपरेने चालत आलेली आहे. देवघर, अंगण, उंबरठा तसेच तुळशीच्याजवळ रांगोळी काढली जाते. एखाद्या व्यक्तीला ओवाळताना ती व्यक्ती बसलेल्या पाटाभोवती आणि पाटाखालीही रांगोळी काढतात. दिवाळीच्या सणात दारापुढे किंवा अंगणात विविध प्रकारच्या रांगोळ्या काढून त्या विविध रंगांनी भरतात. सारवलेल्या जमिनीवर रांगोळीच्या किमान चार रेषा काढल्या जातात. गोपद्मव्रतामध्ये चातुर्मासात रांगोळीने गायीची पावले काढणे अशासारखे आचारही परंंपरेने केले जातात. अंगणामध्ये रांगोळी रोज काढली जाते. जेवणाच्या ताटाभोवतीही काढतात. दिवाळी किंवा तिहार, ओणम, पोंगल आणि भारतीय उपखंडातील हिंदू सणांच्या वेळी घरासमोर रांगाोळ हमखास काढतात. रांगोळ्यांच्या डिझाईन्स त्यांच्यातील कला आणि परंपरा दोन्ही जिवंत ठेवून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पाठविल्या जातात. रांगोळीचा हेतू म्हणजे शक्ती, उदारता जाणवणे आणि नशीब मिळविणे हे आहे. परंपरा, लोकसाहित्य आणि प्रत्येक क्षेत्रासाठी खास असलेल्या पद्धती प्रतिबिंबित केल्यामुळे डिझाईनचे वर्णनदेखील भिन्न असू शकते. हे पारंपरिकपणे मुली किंवा महिलांनी केले आहे. साधारणता, सण, शुभ उत्सव, विवाह उत्सव आणि इतर समान टप्पे आणि मेळावे यासारख्या प्रसंगांमध्ये रांगोळ्या काढतात. रांगोळी डिझाईनमध्ये साधे भूमितीय आकार, देवतांचे प्रभाव किंवा फुलांचे आणि पाकळ्याचे आकार (दिलेल्या उत्सवासाठी योग्य) असू शकतात, परंतु असंख्य लोकांकडून तयार केलेल्या त्यांत खूप विस्तृत डिझाइन्स देखील असू शकतात. बेस सामग्री सामान्यत: कोरडे किंवा ओले रांगोळीच्या दगडाचे चूर्ण, तांदळाचे पीठ किंवा अन्या कोरडे पीठ असते. रांगोळीत शेंदूर, हळद, कुंकू आणि इतर नैसर्गिक रंग जोडले जाऊ शकतात. इतर सामग्रीमध्ये लाल विटांची पावडर आणि फुले व त्यांच्या पाकळ्या समाविष्ट असतात. Some more rangolis👉👉👉 अवघ्या काही मिनिटांत रोज सकाळी दारासमोर काढण्यासाठी सहज सोपी रांगोळी Rangoli designs in a minute👍    • अवघ्या काही मिनिटांत रोज सकाळी दारासमोर  क...   दररोज दारासमोर काढण्यासाठी सोपी, छोटी रांगोळी 😀 Daily simple rangoli designs to be made in a minute    • दररोज दारासमोर काढण्यासाठी सोपी, छोटी रांग...   #kreativepals #झेंडुचेतोरण #rangoliclass #festiverangoli #easyrangolitutorial #kreativepalsrangoli #गौरीगणपतीरांगोळी #angarakichaturthirangoli #गणेशचतुर्थीरांगोळी #अंगारकीचतुर्थीगणपतीरांगोळी #sankashtichaturthirangoli #ganpatirangoli #flowerrangoli #sankrantrangoli #diwalirangoli