Navneet Rana and Ravi Rana : राणा दाम्पत्याला अखेर दिलासा, मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

Navneet Rana and Ravi Rana : राणा दाम्पत्याला अखेर दिलासा, मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

एक मोठी बातमी समोर येत आहे. राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्याला (Rana couple) जामीन मंजूर झाला आहे. आज या दाम्पत्याच्या जामिनावर न्यायालयात सुनावणी झाली आहे. त्यामुळे मुंबई सत्र न्यायालयानं (Mumbai Sessions Court)राणा दाम्पत्याला मोठा दिलासा दिला आहे.नवनीत राणा आणि रवी राणा यांना (Navneet Rana and Ravi Rana) जामीन मिळाला आहे. मुंबईच्या सत्र न्यायालयाने दोघांनाही जामीन मंजूर केला आहे. राणा दाम्पत्याने त्यांच्यावर लावण्यात आलेल्या कलम 153A आणि 124A विरोधात जामिनासाठी अर्ज केला होता. मुंबईच्या सत्र न्यायालयाने दोघांनाही जामीन मंजूर केला आहे. #NavneetRana #RaviRana #LoudspeakerControversy #HanumanChalisa #MaharashtraPolitics #Coronaupdate #मराठीबातम्या #News18Lokmat #MarathiNews Watch latest Marathi News updates LIVE only on News18 Lokmat News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: https://bit.ly/321zn3A Twitter : https://twitter.com/news18lokmat?lang=en Facebook:   / news18lokmat   Subscribe our channel to get latest news & updates https://tinyurl.com/y4sdfw6n