#रत्नागिरी हापूस🍑आंब्याच्या रसातील उकडीचे मोदक |Mango Recipe @How to make Ukdiche Mango Modak Recipe

#रत्नागिरी हापूस🍑आंब्याच्या रसातील उकडीचे मोदक |Mango Recipe @How to make Ukdiche Mango Modak Recipe

#रत्नागिरी हापूस🍑आंब्याच्या रसातील उकडीचे मोदक |Mango Recipe @How to make Ukdiche Mango Modak Recipe मोदक म्हटले की सर्वप्रथम सुरुवात होते उकडीपासून त्यासाठी लागणारे साहित्य-👇 2 वाटी तांदळाचे पीठ(तुम्ही कोणतेही तांदळाचे पीठ घेऊ शकता) 2 वाटी पाणी 1 वाटी आंब्याचा रस( एक मोठा हापूस आंब्याचा रस) थोडेसे मीठ 1 चमचा साजूक तूप सारण बनवण्यासाठी लागणारे साहित्य -👇 1 वाटी किसून घेतलेला ओला नारळ/खोबरे ( नारळाची 1 वाटी इतके ओले खोबरे) पाऊण वाटी गूळ आंब्याचा रस आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट 1 चमचा साजूक तूप #Homemaderecipe #RecipemadebySharvarisandesh उकडीचे मोदक/ परफेक्ट उकड/ खमंग सारण/ सुबक कळीदार पाकळ्या/ मऊसूत मोदक या पद्धतीने बनवा👇 👇Recipe link👇    • #उकडीचे मोदक/ परफेक्ट उकड/ खमंग सारण/ सुबक...   आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाला आवडणारे आणि लहानापासून मोठ्यांना आवडणारे उकडीचे मोदक ... १) उकडीचे मोदक बनवण्यासाठी उकड कशी काढायची.. २) सारणाला जास्तीत जास्त खमंग स्वाद कसा येऊ दयावा ३) मोदकाला सुंदर/ सुबक कळीदार पाकळ्या कश्या दयायच्या.. ४) मोदक कापसासारखे मऊसूत कसे बनवायचे.. एवढे सर्व प्रश्न प्रत्येक गृहिणींना पडतात, उकडीचे परफेक्ट मोदक हे झालेतच पाहिजेत , आपल्या बाप्पाला 1 दिवसच राहिला आहे ,आपल्या सर्वांच्या घरी विराजमान होण्यासाठी...मग आता परफेक्ट मोदक कसे बनवायचे, प्रत्येक गृहिणींची तारांबळ उडते,,म्हणून परफेक्ट मोदक बनवायचे असतील तर recipe तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, आवडली तर माझ्या चॅनला like, shear , subscribe जरूर करा आणि comment करायला विसरू नका . #recipebyशर्वरीसंदेश #homemaderecipe #उकडीचेमोदक 👇 #मार्गशीर्ष महिन्यात नैवेद्या साठी बनवलेले उकडीचे मोदक -(मार्गशीर्ष गुरुवार दुसरा 2021) 👇 Recipe link👇    • #मार्गशीर्षातला दुसरा गुरुवार-पूजा मांडणी/...  O