जिल्हाअध्यक्षावर ५ खंडणीचे गुन्हे / बलात्कारीतेला अश्लील प्रश्न विचारले / वाड्यात ३० वा बळी/MNN-1352

जिल्हाअध्यक्षावर ५ खंडणीचे गुन्हे / बलात्कारीतेला अश्लील प्रश्न विचारले / वाड्यात ३० वा बळी/MNN-1352

• बलात्कारीत पिडितेला अश्लिल प्रश्न विचारणा-या पोलीस अधिका-यावर कारवाईची मागणी • शेतक-यांना लुटण्यासाठी सायबर गुन्हेगारांची चलाखी १) वाडा तालुक्यात कोरोनाने घेतला ३० वा बळी. २) शेतकऱ्यांना चुकीची माहिती देऊन पैसे लंपास करण्याचे प्रकार सुरू: मोबाईलवर येणा-या SMS पासून पासून सावधान. ३) जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या हस्ते वाड्यात मास्कचे वाटप. ४) जिल्हाध्यक्षावर खंडणीच्या ५ व्या गुन्ह्याची नोंद. ५) सभापती सारिका निकम यांच्या हस्ते ' माझे कुटुंब माझी जबाबदारी' उपक्रमाचे उद्घाटन. ६) जिजाऊ सामाजिक संस्थेतर्फे आदर्श शिक्षकांचा गौरव. ७) शहापूर तालुक्यात ८ नवे रूग्ण . ८)रेशनिंग घोटाळा थांबवा- युवक राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी. ९) हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना कायमस्वरूपी हक्काची जागा द्या- मनसेची मागणी. १०) माऊली महिला ग्रामसंघातील महिलांची कोरोनाविषयी जनजागृती. ११) अंड्यांच्या दरामध्ये चांगली वाढ झाल्याने शेतकरी सुखावले. १२) वसई मनपामधे ४ मृत्यू तर १८३ रुग्ण बरे झाले. १३) बलात्कारीत तरुणीला अश्लील प्रश्न विचारणार्‍या पोलीस अधिकाऱ्याविरोधात आंदोलन. अधिक माहितीसाठी अवश्य पाहा.. www.MashalNews.in • संपादक शरद पाटील M-७०८३१११००० (दि.६/१०/२०२०) #MashalNews #ThanePalgharNews #SharadPatil