सोप्या पद्धतीने बनवा खूपच खमंग साजूक तुपातली पारंपरिक पद्धत लुसलुशीत पुरणपोळी कटाची आमटी नमस्कार, तुम्हा सर्वांचे सुवर्णा जंगम मराठी रेसिपीज चॅनेल मध्ये मनःपूर्वक स्वागत. आपल्या मराठी चॅनेल वर रोजच्या जेवणात बनवता येईल असे सोप्पे, झटपट होणारे, अतिशय रुचकर अश्या रेसिपीज पाहता येतील. इथे तुम्ही एका क्लिक वर शिकू शकता विविध प्रांतातील लज्जतदार रेसिपीज ! तुम्हा सर्वांचा सहभाग आणि पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यास प्रोत्साहन देणार आहे. सुवर्णा जंगम मराठी रेसिपीज चॅनेलला Subscribe करा आणि नवनवीन रुचकर रेसिपीज रोज शिका. धन्यवाद! सुवर्णा जंगम Hello, Suvarna Jangam Marathi Recipes is a Marathi recipes channel where you can find variety of recipes. We make sure that recipes are easy to make, made with easily available ingredients and tastier as well. Your support will motivate us add new recipes. Please consider subscribing to our channel to learn new recipes everyday. Thank you! Suvarna Jangam