Covaxin Vaccine ची price ठरली, Uddhav Thackeray सरकारला इतक्याला मिळणार| Bharat Biotech | Lockdown

Covaxin Vaccine ची price ठरली, Uddhav Thackeray सरकारला इतक्याला मिळणार| Bharat Biotech | Lockdown

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/ 1 मे पासून 18 वर्षांवरील सगळ्यांना कोरोना प्रतिबंधक लस घेता येणार आहे. तशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही केंद्र सरकारला पत्र पाठवून केली होती. त्यानंतर केंद्र सरकारकडून हा निर्णय जाहीर करण्यात आला. आणि आता त्याबद्दलची अजून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 18 वर्षांवरच्या लस घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी ही अपडेट महत्त्वाची आहे. भारत बायोटेकने त्यांच्या कोव्हॅक्सिन या लसीची किंमत जाहीर केली आहे. #covishield #covaxinprice #BharatBiotech #SerumInstituteofIndia #MaharashtraCorona #MaharashtraLockdown #UddhavThackeray --------- #MaharashtraLiveNews #MarathiNewsLive #LiveMarathiNews #MaharashtraLockdown #MarathiLive #MarathiNews #marathinewsonline #mumbai #Pune #Aurangabad #Nashik #Nagpur #Kolhapur #Sangli #Satara #Amravati #naviMumbai #Thane इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi. Follow us on : Website: https://www.mobiletak.in/mumbaitak Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak