कुरकुरे व्यवसाय!! घरगुती करता येणारा आणि मार्केट ला सुपरफास्ट चालणारा एक छोटासा व्यवसाय!! नमस्कार 🙏 मित्रांनो माझा व्यवसाय या आपल्या you tube चॅनेल वर तुमच स्वागत. आपण या विडिओ च्या माध्यमातून फुकणी, सांडगे, पापड ह्या कुरकुरे प्रकारात येणाऱ्या खाद्य वस्तूंचा घरगुती व्यवसाय करून नोकरी करत करत चांगल प्रॉफिट कस कमऊ शकतो ह्याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.. विडिओ नक्की बगा आणि चॅनेल ला Subscribe करा विडिओ like करा आणि Shear नक्की करा. धन्यवाद 🙏🙏 #कुरकुरे #सांडगे #घरगुती व्यवसाय #पॅकिंग व्यवसाय #small business #कुरकुरे व्यवसाय