लुसलुशीत आंबा केक | मैदा न वापरता, फक्त रव्यापासून खाल्यानंतर चव विसरणार नाही असा Mango Cake Recipe साहित्य:- रवा 1वाटी तूप 1वाटी साखर पाऊण वाटी आंब्याचा गर 1वाटी इनो 1चमचा चिरलेले काजू,बदाम दुध 1कप #mangocake #mangocakerecipe #binamaidaambacake #mangocakerecipeinmarathi #मँगोकेक #मँगोकेकरेसिपी #rajsheelavlogs #nashik #maharashtra नमस्कार, विडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबसक्राईब करा धन्यवाद....!