सोप्या पद्धतीने कोल्हापूरी स्टाईल अंडा मसाला | Vishakhas Recipe | Egg Masala|How to make Egg Masala |Egg Kari |Kolhapuri Egg Masala • 6 उकडले ली अंडी • तेल • 2 कांदे • 2 टोमॅटो • मीठ • 2 चमचे कोथिंबीर,अालं, लसूण पेस्ट •1/2 हळद •1/2 चमचा धने, जिरे पूड •तमालपत्र •1 चमचा तीळ •1/2 खसखस •सुके खोबरे •ओले खोबरे •1 चमचा मिरची पावडर •1 चमचा मसाला तिखट •1 चमचा गरम मसाला • 6 boiled egg •2 onion •2 tomato •oil •1/2 tsp coriander & cumin powder • bay leaf •1 tsp sesame •1/2 tsp Poppy seeds •Dry coconut •coconut •1 red tsp chilli powder •1/2 tsp turmeric powder • 2 tbsp ginger garlic paste • 1 tsp garam masala विशाखास रेसिपी मराठी' मध्ये आपले मनापासून स्वागत आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनेलला Subscribe करा. या चॅनेलद्वारे मी आपल्याला घरगुती पदार्थांच्या खूप नवनवीन आणि चविष्ट रेसिपीज दाखवणार आहे. ज्या बनवायला खूप सोप्या आहेत आणि लहान मोठे सगळेच आवडीने खातात. जास्तीत जास्त रेसिपीस या आपल्या रोजच्या जेवणातीलच असतील पण सर्वांना तेच तेच खाऊन कंटाळा येतो मग मी तुम्हाला पूर्ण जगभरात बनवल्या जाणाऱ्या विविध पदार्थांच्या रेसिपीज सुद्धा दाखवणार आहे. तर चला विशाखाच्या रेसिपीसह स्वयंपाकाचा आनंद घ्या. आणि पुढच्या सर्व रेसिपीस बघण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनेल ला subscribe करा. SUBSCRIBE HERE / @vishakhasrecipemarathi Welcome to 'VishakhasRecipe Marathi'. Hit Like and Subscribe to my Channel. In this channel, I will share the simplest way to cook delicious food! This is the place where we share mouth-watering recipes in Marathi. My channel is primarily focused on Indian cuisine. I post some recipes from other Cuisines as well So enjoy cooking with Vishakhas Recipe. Like, Share, and subscribe for more upcoming videos. #VishakhasRecipe #MarathiRecipes #विशाखा-रेसिपी मराठी. I hope you liked this video, if you do please hit like and subscribe to my channel for more videos and stay connected with me on vishakhas recipe Don't forget to share this video with your friends and family. SUBSCRIBE HERE / @vishakhasrecipemarathi Facebook: / vishakha.sawant.18400 Instagram: / vishakha___2929 #VishakhasRecipe #MarathiRecipe