काश्मिरी मुलाने पर्यटकाच्या लहान बाळाला वाचवलं; व्हिडीओ समोर | Jammu Kashmir Attack

काश्मिरी मुलाने पर्यटकाच्या लहान बाळाला वाचवलं; व्हिडीओ समोर | Jammu Kashmir Attack

काश्मिरी मुलाने पर्यटकाच्या लहान बाळाला वाचवलं; व्हिडीओ समोर | Jammu Kashmir Attack पहलगाम दहशतवादी हल्ल्यात एका स्थानिक काश्मिरी मुलाने धाडस दाखवत एका पर्यटकाच्या लहान मुलाला वाचवलं... याचा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागला असून स्थानिक तरुणाने दाखवलेल्या धैर्याचं सर्वत्र कौतुक होत आहे... दहशतवादी गोळीबार करत असताना या काश्मिरी मुलाने एका पर्यटकाच्या हातातलं लहान बाळ आपल्या हातात घेऊन सुरक्षित ठिकाणी नेलं... During the Pahalgam terrorist attack, a brave local Kashmiri youth saved a tourist’s infant, showing incredible courage. A video of this heroic act has been obtained by Saam TV, and the young man's bravery is being praised everywhere. While terrorists were firing, he took the child from the tourist’s arms and rushed it to safety. #pahalgamattack #kashmiriyouth #bravery #terrorattack #heroickashmiri #humanity #breakingnews #saamtvnews | SAS