लाडकी बहिण योजना अपडेट्स || Ladki Bahin Yojna Ekyc Kaise kare|| death certificate kaise nikale#viral नमस्कार ,मी भाऊसाहेब भगवान कसबे. मी एक नवीन युट्यूबवर आहे,मी माझ्या चॅनल वरती योग्य तेवढिच माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. आवश्यक ती माहिती, शेती , ऑनलाईनचे सर्व काही अपडेट्स, mahadbt ,farmer scheme,kamgar kalyan yojana,sheti yojana,bank account related ,PF related information, some loan information , online update, शासकीय निर्णय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सर्व काही अपडेट्स) सर्व महत्त्वाचे शासन निर्णय आपल्या पर्यत पोहोचविणे हाच माझा प्रयत्न. 🙏 ********************************************** edit ch option he shasan dil pahije hot parntu ts tyani dil nahi ladki bahin yojna. Lavkar death certificate kada aani submit kra. #ladki_bahin_yojana_maharashtra #ladki_bahin_yojana #LadkiBahinYojnaEkyc KaisekareNewupdate Ladki Bahin EKYC Update #लाडकी_बहीण_योजना #लाडकीबहीणमुख्यमंत्रीमाझी लाडकी बहिण योजना अपडेट्स #mukhymantri_ladki_bahini_yojana_mahiti #mukhya_mantri_mazi_bahin_ladki_yojana #viralvideo #ladkibahininstallment #ladkibahinyojanamaharashtra #ladki_bahin_yojana_maharashtra #viralvideo ********************************************** खुशखबर..लाडकी बहिण योजना अपडेट्स|Ladki Bahin Yojna Ekyc लवकर करून घ्या जानेवारी पासून मिळणार 2100? Ladki Bahin Yojna जानेवारी पासून मिळणार २१००? अशी कोणतीही माहिती किंवा शासन निर्णय आला नाही. पण २१००रु हे कधी मिळणार या वर सर्वांनच लक्ष लागलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना महायुती सरकार ने घोषणा केली होती पण आणखीही या वर निर्णय आला नाही २१००रु कधी मिळणार? #मुख्यमंत्री_माझी_लाडकी_बहिण #लाडकी_बहिण_योजना_अपडेट्स_महाराष्ट्र #ladlibahanayojna #ladkibahininstallment #govermentscheme #viralvideo #viral #मुख्यमंत्री_माझी_लाडकी_बहिण_योजना_अपडेट्स Ladki Bahin Yojana Nov Installment Date : महाराष्ट्रातील महिला लाभार्थी ज्या ‘लाडकी बहीण योजने’च्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची (इंस्टॉलमेंट) आतुरतेने वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी मोठी बातमी समोर येत आहे. नोव्हेंबरचा हप्ता येत्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे, पण नगरपरिषद निवडणुकीचे निकाल आणि मागील वर्षातील अनुभवामुळे या हप्त्याच्या वितरणाबद्दल लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा ‘लाडकी बहीण योजने’चा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वीच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील, अशी शक्यता आहे. त्यामुळे लाभार्थ्यांसाठी कधीही खुशखबर येऊ शकते. निवडणुकीमुळे नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार? नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते एकत्र जमा होण्याची शक्यता आहे, अशी चर्चा लाभार्थींमध्ये आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. संभाव्य कारण काय? गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांना दोन महिन्यांचे हप्ते एकत्र वितरित करण्यात आले होते. त्यामुळे नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाही तसे काही होणार का, याबाबत संभ्रम आहे. सरकार निवडणुकीपूर्वी फक्त नोव्हेंबरचा हप्ता देईल आणि त्यानंतर डिसेंबरचा हप्ता तो महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात दिला जाऊ शकतो. या अनिश्चिततेमुळे, महिलांमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार की वेगवेगळ्या वेळी मिळणार, याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. लाभार्थ्यांनी अधिकृत घोषणेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ‘लाडकी बहीण योजने’चा नोव्हेंबरचा हप्ता ‘या’ महिलांना मिळणार नाही! ‘लाडकी बहीण योजने’चा लाभ मिळवण्यासाठी शासनाने काही पात्रता निकष निश्चित केले आहेत. या निकषांचे पालन न करणाऱ्या किंवा अपात्र ठरलेल्या महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळणार नाही. योजनेच्या अटींमध्ये न बसणे (उत्पन्न किंवा सरकारी नोकरी) जर लाभार्थ्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा (उदा. २.५ लाख रुपये) जास्त असेल. किंवा, कुटुंबातील सदस्य शासकीय नोकरीत असतील किंवा करदाते (Taxpayers) असतील, तर त्यांना या योजनेतून वगळले जाते. योजनेच्या नियमांनुसार अपात्र असणे (विवाहित/अविवाहित स्थिती) जर लाभार्थी महिला योजनेच्या नियमांनुसार ठरलेल्या वयोगटात (Age Limit) नसेल. जर अर्जदाराने खोटी माहिती दिली असेल किंवा ती योजनेच्या आवश्यक अटी (उदा. महाराष्ट्राची कायमची रहिवासी असणे) पूर्ण करत नसेल, तर अर्ज अपात्र ठरतो.