90% लोक, साबूदाणा खिचडी बनवताना बेसिक चुका करतात,खास टिप्स।Sabudana khichadi recipe। साबुदाणा खिचडी श्रावण महिन्यात 90% लोक हा पदार्थ बनवताना बेसिक चुका करतात,नवशिक्यांसाठी खास टिप्स। Marathi recipe नमस्कार मंडळी🙏 श्रावण महिना सुरू आहे, असच वर्षभर सुद्धा आपल्या घरांमध्ये उपवास असतात आणि आठवड्यातन एकदा तरी साबुदाण्याचे पदार्थ आपण करत असतो. त्यातल्या त्यात साबुदाण्याची खिचडी तर सगळ्यांच्याच आवडीची असते. उपवास नसला तरीही आपण नाश्त्यासाठी सुद्धा करत असतो. पण साबुदाणा खिचडी करताना बरेच लोक काही बेसिक चुका करतात आणि त्यांची खिचडी चिकट होते, तेलकट होते, गोळे होतात पण आज मी तुम्हाला अगदी खास टिप्स सांगितलेल्या आहे, सर्वप्रथम साबुदाणा भिजवण्यासाठी अगदी योग्य प्रमाण पाण्याच प्रमाण सांगितल आहे डोळे बंद करून सुद्धा तुम्ही हे पाणी टाकू शकतात इतक परफेक्ट आहे. त्यासोबत खूप सार्या अशा खास टिप्स सांगितल्या ज्यामुळे खिचडी अगदी मऊसूत मोकळी सुटसुटीत होते. अजिबात कडक,चिवट किंवा चिकट होत नाही.तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने ही रेसिपी या टिप्स फॉलो करून तयार करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल, बऱ्याच वेळेला नवशिक्यांना खिचडी मध्ये साबुदाणा भिजवताना पाणी किती घालायच, शेंगदाणा किती घालायचा हे कळत नाही तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून पहा पहिलाच प्रयत्न सुद्धा अगदी छान साबुदाणा खिचडी तुमची तयार होईल. 🙏☺️ नागपंचमी विशेष गव्हाची खीर आणि कानवले • "नागपंचमी विशेष"गॅसवर तवा न ठेवता, गव्हाची... साबुदाणा वडे रेसिपी • महाशिवरात्रि विशेष 100 टक्के कुरकुरीत, तेल... उपवासाचे वेगवेगळे पदार्थ • नवरात्र विशेष रेसिपी /उपवास रेसिपी रसमलाई रेसिपी • रक्षाबंधन स्पेशल,नेहमीचे कॉमन पदार्थ नबनवत... रक्षाबंधन विशेष नारळ बर्फी • रक्षाबंधन विशेष,जिभेवर ठेवताच विरघळणारी,7-... अळूचं फतफत रेसिपी • Alooch fatfata।श्रावण महिन्यात,कांदाटोमॅटो... #aartisrecipemarathi#marathirecipe#sabudanakhichdi#साबुदाणाखिचडी#sabudanakhichadirecipe#sabudanakhichadirecipemarathi#madhurasrecipemarathi#saritaskitchen#maharashtrianrecipe#मोकळीमऊमऊसाबूदाणाखिचडी#साबुदाणाखिचडीरेसिपी#साबुदाणाखिचडीरेसिपीमराठी#उपवासाचीसाबुदाणाखिचडी#साबुदाणा Thankyou for watching 🙏