tasty masaledaar chaas|buttermilk| मसालेदार छाछ|थंड गार masaledaar छाछ recipe |#youtube #summer

tasty masaledaar chaas|buttermilk| मसालेदार छाछ|थंड गार masaledaar छाछ recipe |#youtube #summer

tasty masaledaar chaas|buttermilk| मसालेदार छाछ|थंड गार masaledaar छाछ recipe |#youtube #summer या रखरखता उन्हाळ्यात आपण आपली हेल्थ चांगली ठेवली पाहिजे स्वतःला हायड्रेट ठेवलं पाहिजे तरी यासाठी मी यावेळेस मसालेदार छाछ रेसिपी घेऊन आलेली आहे. ही रेसिपी अगदी सोपी आणि पटकन बनणारी आहे तुम्ही ही छाछ रेसिपी नक्की ट्राय करून पहा तुम्हाला जरूर आवडेल हे मसालेदार चहा पिल्यावर अगदी रिफ्रेशिंग फील येतो आणि बॉडी थंड वाटते. छाछ साठी लागणारे साहित्य तीन चमचे दही पाच-सहा पाणी पुदिन्याची पाव वाटी कोथिंबीर एक मिरची पाव चमचा जिरे पावडर पाव चमचा काळे मीठ अर्धा चमचा मीठ एक चमचा साखर अर्धा लिंबाचा रस #yt #homemade #marathirecipe #cooking #cookingchannel #food #trending #homemadecooking #youtubevideos #viral