दोन पाळींमधे दोन महिन्यांचे अंतर असणे हे नॉर्मल असू शकते का? #AsktheDoctor - DocsAppTv

दोन पाळींमधे दोन महिन्यांचे अंतर असणे हे नॉर्मल असू शकते का? #AsktheDoctor - DocsAppTv

Dr. Shilpa Shivanna - MBBS, MS - Obstetrics & Gynecology Talk to a Doctor Now: https://doctor.app/youtube/Marathi Play Store: https://play.google.com/store/apps/de... App Store: https://apps.apple.com/in/app/docsapp... दोन पाळींमधे दोन महिन्यांचे अंतर असणे हे नॉर्मल असू शकते का? पाळी दोन महिन्यांपर्यंत लांबने हे काही नॉर्मल असू शकत नाही. जर स्त्री लैंगिक संबंधात सक्रिय असेल तर सर्वात प्रथम गर्भधारणा झाली आहे का ते पाहणे आवश्यक आहे. इतर कारणांमध्ये पी.सी.ओ.डी., हायपोथायरॉईडीसम, हायपर प्रोलॅक्टनेमिया, अनेमिया इत्यादी प्रमुख कारणे असू शकतात. स्त्रियांनी आत्मसात केलेली आजकालची जीवनशैली पाहता मानसिक तणाव हे एक अनियमित पाळीचे महत्वाचे कारण निर्माण झाले आहे.पाळी नियमित येण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे महत्वाचे आहे. परंतू औषधे ही स्त्रीरोगतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घेणे आवश्यक आहे. आपणास याबद्दल काही शंका असल्यास ऑनलाइन स्त्रीरोगतज्ञांचा सल्ला केव्हाही घेऊ शकता. डॉक्टरांकडून हे नॉर्मल नाही कारणे गर्भावस्था पी.सी.ओ.डी. हायपोथायरॉईडीजम हायपरप्रोलॅक्टनेमिया अनेमिया मानसिक तणाव उपचार जीवनशैलीत बदल औषधे More Info.... पाळी दोन महिन्यांपर्यंत लांबने हे काही नॉर्मल असू शकत नाही. नॉर्मल पाळीची सायकल हि २८ दिवसांची असते, काहींमध्ये हि २३ दिवसांपर्यंत लहान असू शकते तर काही वेळा हि काहींमध्ये ३५ दिवसांची सायकल हि नॉर्मल असू शकते. परंतु जर २ महिने पाळी अली नाही तर ते नक्कीच नॉर्मल नाही. जर स्त्री लैंगिक संबंधात सक्रिय असेल तर सर्वात प्रथम गर्भधारणा झाली आहे का ते पाहणे आवश्यक आहे. इतर कारणांमध्ये पी.सी.ओ.डी., हायपोथायरॉईडीसम, हायपर प्रोलॅक्टनेमिया, अनेमिया इत्यादी प्रमुख कारणे असू शकतात. या कारणांवर उपचार कारणे आवश्यक आहे, त्यानंतर पाळी नियमित होण्यास मदत होते. या कारणांमुळे गर्भधारणेस सुद्धा अडथळा येऊ शकतो. स्त्रीरोग तज्ञांकडून योग्य ते उपचार घेणे आवश्यक आहे. तसेच आजकालची जीवनशैली पाहता मानसिक तणाव हे एक अनियमित पाळीचे महत्वाचे कारण निर्माण झाले आहे. पाळी नियमित येण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे महत्वाचे आहे. तसेचऔषधोपचारांचा नक्कीच उपयोग होतो. बाजारात अनेक औषधे मिळतात परंतू औषधे ही स्त्रीरोगतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घेणे आवश्यक आहे. आपणास याबद्दल काही शंका असल्यास ऑनलाइन स्त्रीरोगतज्ञांचा सल्ला केव्हाही घेऊ शकता. #pcod marathi #pcod #pcos #masikpalimarathi #masikpalilavakaryenyasahtiupay #gynecologist, #lateperiod #docsapptv #docsapp #DocsAppTv #DocsAppDoctors #BaatTohKaro Follow us on: Facebook: http://bit.ly/2SbYI8g | Instagram: http://bit.ly/2DFNm4s Twitter: http://bit.ly/2HEbpop | Youtube: http://bit.ly/2G9BCbV