Kirit Somaiya Press Conference : सोमय्या यांच्या टार्गेटवर आता हसन मुश्रीफ Kirit Somaiya Press Conference : महाआघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मनी लाँडरिंग, बेनामी व्यवहारांद्वारे १२७ कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप भाजपा (BJP) नेते माजी खा. डॉ. किरीट सोमैय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. याबाबत डॉ. सोमैय्या यांनी हसन मुश्रीफ, मुश्रीफ यांची पत्नी आणि त्यांचे पुत्र नावेद यांच्याविरुद्ध आयकर अधिकाऱ्याकडे तक्रार करून मुश्रीफ कुटुंबीयांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. #KiritSomaiya #hasanmushrif #pressconference राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics