उकडलेल्या अंड्याचा रस्सा आपण चाखला असेलच, पण अंड फोडून केलेल्या रस्यात अंड्याची चव पूर्ण उतरते. अशा प्रकारे अंड फोडून रस्सा बनवून आपणही हा चावीतला फरक जरूर अनुभवा. #KonkanKanyaFishRecipe #KonkanKanyaRecipes #RecipeInMarathi Take a moment to like 👍 and subscribe 🔔 Konkan Kanya Channel. / @-konkankanya9654 अंड फोडून केलेला रस्सा साहित्य ======================= १. अंडी - ४ २. कांदा - १ लहान बारीक चिरून ३. तेल - २ मोठे चमचे ४. हळद - पाव चमचा ५. तिखट - २ चमचे ६. कोथिंबीर - १ कप ७. मीठ ८. कांदा खोबरं गरम मसाला वाटण - अर्धा कप कांदा खोबरं गरम मसाला वाटण पाककृती व्हिडिओची लिंक • कांदा खोबरं गरम मसाल्याचे वाटण | Watan Rec... कोकण कन्या चॅनेल वरील इतर स्वादिष्ट पदार्थ लिंक =================================== भरलेलं पापलेट फ्राय । Stuffed Pomfret fry | paplet fry recipe | Fish fry recipe in marathi • भरलेलं पापलेट फ्राय । Stuffed Pomfret fry ... सुकं चिकन । Dry Chicken | sukka chicken recipe in marathi • सुकं चिकन । Dry Chicken | sukka chicken re... बांगड्याचं कालवण (मालवणी पद्धतीने) | Bangda Masala | bangda kalvan recipe in marathi | Bangda Curry • बांगड्याचं कालवण (मालवणी पद्धतीने) | Bangd... कोळंबी फ्राय । Prawns Fry | Kolambi fry recipe in marathi • कोळंबी फ्राय । Prawns Fry | Kolambi fry re... कोकणी फुटी कढी । Konkani Futi Kadhi Recipe । Kokani Kadhi recipe in marathi • कोकणी फुटी कढी | Malavani futi Kadhi | Kon... *आंबोळी पाककृती | Amboli Recipe | Malavani Amboli recipe in marathi • आंबोळी पाककृती | Amboli Recipe | Malavani ... #KonkanKanya #कोकणकन्या #andarassa#andamasala#eggrecipe