सणाच्या जेवणातील महत्त्वाची डिश सार साहित्य शिजवलेली चणाडाळ - पाव वाटी कांदा -1 खोबरे स्लाइस -7 ते 8 आले - 1/2 इंच लसूण पाकळ्या -7,8 कोथींबीर. कढीपत्ता मसाले जीरे -1/2 चमचा मोहरी -1/2 चमचा धने पावडर-1/2 चमचा काळा मसाला- दीड चमचा लाल तिखट -1/2 चमचा मीठ तेल फोडणीसाठी #स्पेशल रेसिपीज