#stem_cell_transplant #stem_cells #stem_cell_banking Stem cells are unique cells: They have the ability to become many different types of cells, and they can replicate rapidly. Stem cells play a huge part in the body’s healing process, and the introduction of new stem cells has always showed great promise in the treatment of many conditions. *मूळ पेशी (स्टेम सेल्स) म्हणजे काय? मूळ पेशी (स्टेम सेल्स) ही संज्ञा अलीकडे अनेकदा आपण ऐकतो. मूळ पेशी या अशा पेशी असतात, की ज्यांच्यामध्ये विभाजन होऊन विविध प्रकारच्या नव्या पेशी आणि ऊतींची निर्मिती होऊ शकते. बहुपेशीय सजीवांमध्ये या पेशी आढळतात. तर मूळ पेशी या शरीराच्या ‘मास्टर’ पेशी असतात आणि त्यापासून सर्व प्रकारच्या पेशींची निर्मिती करणे शक्य आहे. सस्तन प्राण्यांमध्ये मूळ पेशींचे दोन प्रमुख प्रकार आहेत. पहिला प्रकार भ्रूण मूळ पेशी (एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स). या पेशी भ्रूणापासून (एम्ब्रियो) मिळवलेल्या असतात. दुसरा प्रकार असतो पूर्ण वाढ झालेल्या पेशी (अॅडल्ट किंवा आयपीएस सेल्स). या पेशी त्वचा, हाडाचा गाभा किंवा रक्तापासून मिळवून त्यांचे मूळ पेशींत रूपांतर करण्यात येते. मूळ पेशींच्या अंगच्या नवनिर्मितीच्या विशेष क्षमतेमुळे त्यांचा उपयोग गंभीर आजारांवर उपचारांसाठी किंवा नवे अवयव, स्नायू किंवा शरीरातील काही भागांच्या निर्मितीसाठी करता येतो. त्यामुळे स्वतःच्याच शरीरातील काही पेशींपासून पेशंटच्या शरीरावर उपचार करता येऊ शकतात. म्हणूनच आता ‘पर्सनलाइज्ड मेडिसीन’चे युग येऊन ठेपले असल्याचे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. *‘स्टेम सेल बँकिंग’ म्हणजे काय? मूळ पेशींचा महत्त्वाचा स्रोत म्हणजे नाळ. बाळ जन्मल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने नाळेचे विशेष पद्धतीने जतन करून ठेवले, तर भविष्यात मुलाला दुर्दैवाने काही गंभीर आजार झाल्यास नाळेतील मूळ पेशींचा उपयोग उपचारांसाठी करता येऊ शकतो. याला ‘स्टेम सेल बँकिंग’असे म्हणतात. ही पद्धत सध्या सर्वसामान्यांच्या आवाक्यात नाही; पण येणाऱ्या काळात त्यात अधिक संशोधन होऊन ती सहज वापरता येऊ शकेल. mpsc #govt_job #civil_service नमस्कार विद्यार्थी मित्रानो , baji mpsc ह्या आपल्या हक्काच्या YouTube चॅनेल वर आपलं स्वागत आहे mpsc facts |history revision important questions | mpsc modern history | unique points • mpsc facts |history revision important que... mpsc ancient history वैदिक संस्कृती ,बौद्ध धर्म, प्राचीन भारत, महाजनपदे | मौर्यकालीन भारत स्वाध्याय • mpsc ancient history | वैदिक संस्कृती ,बौद... MPSC राज्यसेवा पूर्व परिक्षा सराव प्रश्नसंच इतिहास revision • MPSC राज्यसेवा पूर्व परिक्षा सराव प्रश्नसं... 10 वी विज्ञान अनुवंशिकता आणि उत्क्रांती | anuvanshikta va utkranti 10 |10 वी विज्ञान भाग 2 स्वाध्याय • 10 वी विज्ञान अनुवंशिकता आणि उत्क्रांती | ... लोकसंख्या धोरण | राज्यसेवा पूर्व संयुक्त पूर्व परिक्षा | loksankhya dhoran • लोकसंख्या धोरण | राज्यसेवा पूर्व संयुक्त प... MPSC आर्थिक वृध्दी आणि आर्थिक विकास फरक |difference between economic growth and development • MPSC आर्थिक वृध्दी आणि आर्थिक विकास फरक |d... MPSC राज्यसेवा बेरोजगारी कमी करण्यासाठी योजना | schemes for unemployment • MPSC राज्यसेवा बेरोजगारी कमी करण्यासाठी यो... MPSC राज्यसेवा पूर्व परिक्षा सराव प्रश्नपत्रिका भाग 1 • MPSC संयुक्त पूर्व परिक्षा सराव प्रश्नपत्र... MPSC राज्यसेवा पूर्व परिक्षा सराव प्रश्नसंच | वित्त आयोग 15th finance commission • MPSC राज्यसेवा पूर्व परिक्षा सराव प्रश्नसं... MPSC राज्यसेवा पूर्व परिक्षा सराव प्रश्नसंच 2020 सामान्य विज्ञान • MPSC संयुक्त पूर्व परिक्षा सराव प्रश्नसंच ... MPSC राज्यसेवा पूर्व परिक्षा सराव प्रश्नसंच 2021 | पंचवार्षिक योजना पार्श्वभूमी • MPSC संयुक्त पूर्व परिक्षा सराव प्रश्नसंच ... MPSC राज्यसेवा पूर्व परिक्षा सराव प्रश्नसंच | rajya seva 2021 test series • MPSC संयुक्त पूर्व परिक्षा सराव प्रश्नसंच ... MPSC समाज सुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था / संघटना • MPSC समाज सुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्... MPSC Money supply | M0 M1 M2 M3 M4 concept • MPSC Money supply | M0 M1 M2 M3 M4 concep... जगातील सर्वोत्तम शिक्षक रणजितसिंह डिसले | ranjitsinh disale | global teacher prize 2020| QR coded • global teacher prize 2020 |जागतिक बँकेचे श... UPSC EPFO| previous years question part 1 | upsc epfo information | enforcement officer • UPSC EPFO 2021| previous years question pa... YASHADA Pune previous years question paper २०१९ • YASHADA Pune यशदा पुणे previous years que... प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास - link • SPOTLIGHT: राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2019 - प... YASHADA Pune | previous years question papers 2018 • YASHADA Pune | यशदा पुणे previous years qu... mpsc facts | mpsc important factual इन्फॉर्मशन • संयुक्त पूर्व 2021 | combine prelims 2021 ... MPSC राज्यसेवा पूर्व परिक्षा सराव प्रश्नसंच 2021 | पंचवार्षिक योजना पार्श्वभूमी • MPSC संयुक्त पूर्व परिक्षा सराव प्रश्नसंच ... टेलिग्राम लिंक https://t.me/baji_mpsc राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 व संयुक्त पूर्वपरीक्षा 2020 #TheHindu #loksatta #currentaffairs #राज्यसेवामुख्य #चालूघडामोडी #rajyasevamain #currentaffairs #dailynewspaper #combineprelim #mpsc2019 #upsc #strategy #DC #DySP #PSI #STI #ASO #MPSCForest #loksatta #maharashtratimes