Pori Tujha Mukhda (पोरी तुझा मुखडा) #video #nickshinde Ankita Mestry | Prashant N | Rohit R | Sonali Pori Tujha Mukhda (पोरी तुझा मुखडा) #video #nickshinde Ankita Mestry | Prashant N | Rohit R|Sonali S 𝐋𝐲𝐫𝐢𝐜𝐬 : पोरी तुझा मुखडा चंद्राचा तुकडा रं, गोड गोड मुखडा रं, सांग सांग कोण तुझ्या असं मनात भरलय रं - २ भिर भिर मनात हृदयाच्या कोन्यात, भरली अप्सरा, केसांची बट पाहून, ओठांची लाली, Heart Beating जरा जरा, पहिला प्यार मला झालाय हो तिच्याशी, झालो मी बावरा, ओ मेरी जान जाऊ नको लांब लांब, Come Closure तु जरा.. पोरी तुझा मुखडा हा, करतो गं दीवाना, केसातला गजरा हा, दिसतो गं नादखुळा, माझ्या सजनी तु बोलना, तुझ्या मनात दडलय काय, पिरतीची धुंद भावना, सांग तुला ही कळते काय, दैना झालीया माझ्या या दिलाची, पाहुनी गं तुला, माळ जपतोय तुझ्याच नावाची, इश्क झालाय मला, पोरी तुझा मुखडा हा, करतो गं दीवाना, केसातला गजरा हा, दिसतो गं नादखुळा साजन येणार दारी , घेऊन वरात बाई, साज शृंगार करते राया तुमच्यासाठी, मेहंदी हातात रंगली, माझ्या स्वारींच्या नावाची, उतावळी आज मी र, तुला पाहण्यासाठी, बाई मिशी पीळदार त्याची, राजाच्या वानी, थोडासा अल्लड तो हाय, थोडा भोळा, लगीन घटिका आता बघा समीप आली, लाज दाटूनिया आली, सावरा मला, नाचतात सारे सजला लगीन सोहळा, पोरा तुझा मुखडा हा, करतो र दीवाना, रुबाबदार माझा राया दिसतो र नादखुळा #poritujhamukhda #marathisong #bighitmedia #nickshinde #prashantnakti #ankitamestry #glowgirl #rohitraut #sonalisonawane #lovesong #latestsong #video #marathisong #bighitmedianewsong #poritujhamukhda #newsong