महाराष्ट्र शासनाच्या 24 जुलै 2026 च्या GR नुसार पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. सेमी इंग्रजी माध्यमातील शिक्षक भरतीसाठी पात्रतेचे निकष शिथिल करण्यात आले असून अधिक उमेदवारांना संधी मिळणार आहे. या व्हिडिओमध्ये GR ची संपूर्ण माहिती सोप्या भाषेत समजावून सांगितली आहे.