कवी, अभिनेते किशोर कदम यांनी त्यांच्यासोबत झालेला एक धमाल किस्सा रसिकांना ऐकवला. 94 व्या साहित्य संमेलनात झालेल्या लक्ष्यवेधी कवींशी चर्चा या कार्यक्रमात ते बोलत होते. 3,4,5 डिसेंबर रोजी हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.