ZP निवडणुका 31 जानेवारीआधी? | ZP Election News

ZP निवडणुका 31 जानेवारीआधी? | ZP Election News

ZP निवडणुका 31 जानेवारीआधी? | ZP Election News राज्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका लवकरच होण्याची चिन्हे आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. मतदान जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जातेय. ग्रामविकास विभागाने कायद्यात दुरुस्त्या करण्याची तयारी दर्शवल्याने १२ जिल्हा परिषदांमधील निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. Maharashtra Zilla Parishad elections, district council elections Maharashtra, rural development department, election announcement December, voting January Maharashtra, local body elections, Panchayat elections update, Maharashtra politics, election schedule news, rural governance Maharashtra #zillaparishadelections #maharashtra #localbodyelections #ruraldevelopment #electionupdate #maharashtrapolitics #districtcouncil #panchayatelections