@शब्द मित्र कडून सर्वाना नव्या वर्षाची सुरुवात… गुडीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा! शब्द मित्र तर्फे कवी शिवाजी मस्कर यांनी बाप कविता सादर केली आहे एक बाप जो कष्ट करतो पण कोणाला तो दिसत नाही आपल्या मुलांसाठी राब राब राबतो पण कोणी त्याला कवितेनं मदत नाही म्हणून शिवाजी यांनी सुंदर असा वर्णन केले आहे कवितेतुन या कविताला सर्वां पायात पोचवा • @#Shabadha mitra : baap - बाप मराठी कविता ... प्ली कंमेंट करून नक्की कळवा