#shorts #youtubeshorts #short mobile storage problem mobile storage mobile storage full ho jaye to kya kare mobile storage full problem Mobile storage problem Storage problem in mobile 👉🏻तुमच्या मोबाईल मध्ये Storage Full झालं आहे का?😳 मित्रांनो तुमच्या मोबाईल मध्येही Storage चा Problem असेल तर तुमच्यासाठी मी एक Amazing Tricks सांगणार आहे जी ही Trick Use करून तुम्ही Unlimited Storage वापरू शकणार आहात तर यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला Telegram Open करायचा आहे त्यानंतर तीन Dot वर Click करायचा आहे त्यानंतर New Group हा Option Open करायचा आहे त्यानंतर येथे ग्रुपचं नाव टाकायचा आहे आणि Save करायचा आहे त्यानंतर हा ग्रुप तयार झालेला असेल यामध्ये तुम्ही तुमचे Photos Documents Videos HD Quality मध्ये Upload करू शकता तसेच Upload केल्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईल मधील फोटो Delete केले तरी तुम्हाला या ग्रुप वरती येऊन ते फोटो डाऊनलोड करू शकणार आहात तर तुम्हाला ही Trick कशी वाटली मला Comment मध्ये नक्की सांगा आणि आपल्या पेजला Follow करायला विसरू नका 𝐏𝐥𝐞𝐚𝐬𝐞 𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞 𝐌𝐲 𝐜𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥📩 𝐏𝐫𝐞𝐬𝐬 𝐓𝐡𝐞 𝐁𝐞𝐥𝐥 𝐈𝐜𝐨𝐧 🔔 𝐋𝐢𝐤𝐞 👍🏻 𝐂𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭 💬 𝐒𝐡𝐚𝐫𝐞 📲