मकर संक्रांती स्पेशल खुसखुशीत तिळगुळाची वडी | Easy Tilgul Recipe| Makar Sankranti Special

मकर संक्रांती स्पेशल खुसखुशीत तिळगुळाची वडी | Easy Tilgul Recipe| Makar Sankranti Special

आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत तिळगुळाची वडी, जी मकर संक्रांतीसाठी खास आणि वर्षानुवर्षे चालत आलेली पारंपरिक रेसिपी आहे. या व्हिडिओमध्ये मी तिळगुळाची वडी परफेक्ट पाकात, न तुटणारी आणि एकदम कुरकुरीत कशी करायची ते सोप्या पद्धतीने दाखवले आहे. घरच्या घरी कमी साहित्यामध्ये, अगदी पहिल्यांदाच करणाऱ्यांनाही जमेल अशी ही रेसिपी आहे. 🙏 तिळगुळ घ्या, गोड गोड बोला! 🙏 Time Stamp 00:00 पदार्थाचीओळख 00:38 साहित्य 01:00 शेंगदाणे भाजणे 02:25 तीळ भाजणे 03:00 शेंगदाण्याचे साल काढणे 03:30 शेंगदाणे भरडणे 03:57 गुळाचा पाक करणे 05:00 पाकात तीळ आणि शेगदाणे मिसळणे 05:18 तीळ-गूळ वडी थापणे 06:17 समारोप साहित्य - तीळ - 1 कप शेंगदाणे - 1/2 कप गूळ - 1 1/2 कप तूप - 2 चमचे कृती - स्टेप 1 - प्रथम शेंगदाणे आणि तीळ भाजून घ्यावेत स्टेप 2 - शेंगदाणे साले काढून भरडून घ्यावेत स्टेप 3 - एका नॉनस्टिक भांड्यात दोन चमचे तूप घालून गुळाचा पाक करून घ्यावा स्टेप 4 - गुळाच्या पाकात तीळ आणि शेगदाणे कूट मिसळून घ्या स्टेप 5 - तूप लावलेल्या ताटात तिळगूळ वडी पसरून घ्या स्टेप 6 - गरम असतानाच त्याच्या वड्या पाडून घ्या #tilgul vadi #tilgul recipe marathi #makar sankranti recipe#sesame jaggery bar #tilgulachi vadi #sankranti special recipe #indian sweet recipe #kishakakas kitchen #indian sweet recipe #तिळगुळ वडी रेसिपी #Tilgul Vadi Recipe #Makar Sankranti Recipe #Marathi Padarth #Khushkhushit Tilgul Vadi #Gulachi Vadi #तीळ गुळाची वडी कशी बनवायची #How to make Tilgul Vadi ❤️FOLLOW US ON SOCIALS - Facebook - https://www.facebook.com/kishor.powar... Instagram - https://www.instagram.com/powar4551?i... Cooking Vlog #marathi recipes # Maharashtrian recipes # गावराण रेसिपी # झणझणीत रेसेपी