कमी साहीत्यात कोणीही बनवु शकेल असा हॉटेलच्या चवीचा चिकन मसाला | Restaurant style chicken masala

कमी साहीत्यात कोणीही बनवु शकेल असा हॉटेलच्या चवीचा चिकन मसाला | Restaurant style chicken masala

कमी साहीत्यात कोणीही बनवु शकेल असा हॉटेलच्या चवीचा चिकन मसाला | Restaurant style chicken masala साहीत्य चिकन मुरवण्यासाठी चिकन १ किलो लिंबाचा रस मीठ चविनुसार हळद अर्धा चमचा तिखट १ चमचा वाटण करण्यासाठी भाजलेल सुकं खोबरं १ वाटी भाजलेले तीळ १ टे.स्पुन कोथिंबीर तेल कांदे ४ मध्यम आकाराचे आलं लसुण पेस्ट १ मोठा चमचा टोमॅटो २ मध्यम आकाराचे लाल तिखट १ चमचा कांदा लसुण चटणी २ चमचे गरम मसाला १ टी.स्पुन गरम पाणी कोथिंबीर #chickenrecipes #chickencurry #chickenmasala #chickenfryrecipe #chickenfry #ashwinisrecipe