नमस्कार मंडली आज आपण प्रजासत्ताक दिन (Republic Day) उत्साहात साजरा करत आहोत! 🇮🇳 या खास प्रसंगी, आमच्या मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेले भाषण आणि नृत्याचे कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांची देशभक्ती आणि कला पाहायला मिळेल. त्यांनी खूप मेहनतीने हा कार्यक्रम सादर केला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका! RepublicDay #26January #प्रजासत्ताकदिन #MarathiShala #SchoolEvent #India #ProudIndian #JaiHind #VandeMataram #Maharashtra #GanatantraDiwas #IndianFlag