नमस्कार मित्रांनो 🙏 आज आपण बनवणार आहोत घरगुती झणझणीत अंडा मसाला – कमी साहित्य, जास्त चव आणि अगदी सोप्या पद्धतीने बनणारी ही रेसिपी नक्की ट्राय करा. चहासोबत किंवा भाकरी-पोळी सोबत खायला परफेक्ट 😋 व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि आवडल्यास Like, Comment आणि Subscribe करायला विसरू नका ❤️ ⸻ 🧂 साहित्य / Ingredients • २ पळी तेल • आलं-लसूण पेस्ट • २ चमचे लाल तिखट • अर्धा पाव चमचा हळद • २ चमचे धणे पूड • १ चमचा गरम मसाला • २ चमचे काळा मसाला • कोथिंबीर-कांद्याचं वाटण • उकडलेली अंडी • चवीनुसार मीठ • कोथिंबीर