रायगड जिल्ह्यातील टाॅप 5 धार्मिक स्थळे |Religious places in Raigad district ************************************************ Hi , Welcome to our youtube channel Deva Marathi . *************************************************** 1) • वेंगुर्ला जवळील 10 पर्यटन स्थळे | Vengurla 2) • दिवेआगर जवळील 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळे |D... 3) • गुहागर जवळील पर्यटन स्थळे |Best Places Nea... 4) • अलिबाग जवळील 10 लोकप्रिय पर्यटन स्थळे|Alibag 5) • काशिद बीच जवळील 10 पर्यटन स्थळे |Kashid Beach 6) • पाली जवळील 10 पर्यटन स्थळे|Best tourist po... 7) • श्रीवर्धन बीच(कोकणातील पर्यटन स्थळ)| Shriv... 8) • मालवण जवळील 10 पर्यटन स्थळे|Best Tourist P... 9) • गणपतीपुळे जवळील 10 पर्यटन स्थळे |Ganpatipule 10) • सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रिय पर्यटन स्थ... *************************************************** महाराष्ट्रातील रायगड जिल्हा धार्मिक विविधतेसाठी ओळखला जातो .येथे अनेक प्रमुख मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे आहेत. जिल्ह्यातील टाॅप 5 धार्मिक स्थळांबद्दल या व्हिडीओ मधून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. रायगड जिल्ह्यातील काही लोकप्रिय धार्मिक स्थळांमध्ये पाली येथील श्री बल्लाळेश्वर मंदिराचा समावेश होतो, जे अष्टविनायक मंदिरांपैकी एक आहे आणि हे मंदीर भगवान गणेशाला समर्पित आहे. महडमधील श्री वरद विनायक मंदिर हे आणखी एक अष्टविनायक मंदिर आहे.या धार्मिक स्थळांव्यतिरीक्त सुवर्ण गणेश मंदिर- दिवेआगर ,कनकेश्वर मंदीर-अलिबाग,हरिहरेश्वर मंदीर-श्रीवर्धन अशी लोकप्रिय धार्मिक स्थळे आहेत.जेथे भक्तगण मोठ्या संख्येने भेट देत असतात. ************************************************ हा व्हिडीओ आपल्याला जर आवडला तर मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि आमच्या नवीन व्हिडीओंसाठी Subscribe करायला विसरू नका. ************************************************ #Varadvinayak_Temple_Mahad #Ballaleshwar_ganpati_temlpe_Pali #Harihareshwar_temple_Shrivardhan #कनकेश्वर_मंदीर_अलिबाग #सुवर्ण_गणेश_मंदीर_दिवेआगर ************************************************ Credits:- Image : All Image Downloader App Note : 1) All the images shown in this video belong to the respected oweners . I am not the owner of any picture / image/ footage in shown this video. 2) This video is based on my internet research, it may not be 100% accurate.