दसरा स्पेशल कटाची आमटी म्हणजे सार/ katachi amti। अगदी सोप्या पद्धतीत आमटी साठी लागणारे साहित्य: तीन ते चार कांदे एक वाटी किसलेले खोबरे 1-2 कांडे लसुन अर्धा इंच उकडलेली डाळ व डाळीचे पाणी चण्याची डाळ कढीपत्ता पुदिना कोथिंबीर 50 ग्रॅम तेल चवीनुसार मीठ सुखे खडेमसाले #कटाची आमटी #सार