स्किन इंफेक्शन, यूरिन इंफेक्शन साठी एंटीबायोटिक / Zifi cv 200 tablet use in marathi / Zifi cv 200 ⭐Zifi CV 200 Tablet is used in the treatment of Bacterial infections. ⭐Zifi CV 200 Tablet 10's is a combination of two antibiotics, namely: Cefixime (cephalosporin antibiotic) and Clavulanic acid (beta-lactamase inhibitor). ⭐Contains: CEFIXIME 200 MG+CLAVULANIC ACID 125 MG. ⭐MANUFACTURER. FDC LIMITED · ...................................................................................... your queries - 1- what are the most 10 common Medicine? 2-what are the 4 type of medicine? 3-why is medicine tablet used? 4- Taking medicine safely as you age. 5-medicine name and uses 6- uses of medicine 7-type of medicine 8-drug and their uses in treatment of disease 9-five important drgs 10- Antibiotics medicines uses 11- medicine A-Z ...................................................................................... नमस्कार मित्र मैत्रिणींनो. अॅलोपॅथिक औषधे, त्यातील घटक, एखाद्या विशिष्ट घटकाची पर्यायी आणि स्वस्त औषधे अशा प्रकारची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊ . सध्याचे जग मोबाइल अॅप्लिकेशनचे आहे.अनेक कामे त्यावर केली जातात. अनेक वेगवेगळी वैशिष्ट्यपूर्ण अॅप विकसित केली जात आहेत. मग औषधांची माहितीही त्याला अपवाद का असावी, औषधाच्या नावाने औषधांची वर्गीकरण व माहिती जाणून घेऊ या काळात तर आजारांच्या रुग्णांमध्ये दुपटीचे वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. गरजेच्या वेळी औषधांची माहिती उपलब्ध करणे सोपे जावे. औषधातील घटकांच्या आधारे तेच घटक असलेल्या पर्यायी औषधांची माहितीही स्वस्त ते महाग अशा क्रमाने उपलब्ध होते.औषधातील घटकांच्या नावाने सर्च केल्यास औषधांची माहिती मिळते.गुगल किंवा कोणत्याही ऑनलाइन व्यासपीठावर औषधांची अशा प्रकारची व्यवस्थित वर्गीकरण केलेली माहिती उपलब्ध नाही,औषधांची घटक असलेली अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. औषधाचे आपल्या शरीरावर निरनिराळे परिणाम होतात .औषधांचे महत्त्वाचे उपयोग थोडक्यात सांगता येतील. कृपया स्वत:च्या शब्दातऔषधाचा प्रभाव वर्गीकरण माहिती करून दीलेली आहे विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. आभारी आहेत सर्वसामान्यांसह वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींचे ...................................................................................... #medicine #viral #learnaboutmedicine #onlinemedicinereview #medicineuse #Nucleusmedicalmdia #medicinedoseinformation #jjmedicine #gyanear