शेतातल्या भाज्या फिरायला गेल्या| Bhaji ghya Bhaji | Bhajyanche Gane | Marathi Balgeet | ChiuKau Gani

शेतातल्या भाज्या फिरायला गेल्या| Bhaji ghya Bhaji | Bhajyanche Gane | Marathi Balgeet | ChiuKau Gani

शेतातल्या भाज्या फिरायला गेल्या | Bhaji ghya Bhaji | Bhajyanche Gane | Balgeet | Mulanchi Gani | ChiuKau शेतातल्या भाज्या मस्तपैकी फिरायला निघाल्या आहेत, चला पाहूया. छोट्या दोस्तांनो, गाण्याच्या ठेक्यावर तुम्हीपण ह्या भाज्यांची नाव एकामागून एक, अगदी लक्षात ठेऊन म्हणा, काय! मज्जा येईल!! ☺️🙌 ह्या गाण्याची गंमत अशी आहे, की हे गाणं तुम्ही हवं तेवढं वाढवू शकता. अशी लांबलचक यादी म्हणताना धम्माल तर येतेच, त्याचबरोबर हसत खेळत मुलांच्या स्मरणशक्तीलाही चालना मिळते. 😊☺️ गीत : 'साताऱ्याच्या म्हातारा शेकोटीला गेला' ह्या मराठी बडबडगीताच्या धाटणीसारखं हे भाज्यांचं गाणं 'चिऊकाऊ मराठी'च्या टीमने खास बालदोस्तांसाठी लिहिले आहे. ©चिऊकाऊ मराठी. अश्याच जुन्या आणि नवनवीन मराठी बालगीतांसाठी जरूर follow करा :) 'चिऊकाऊ'ची निवडक गाणी आता सर्व प्रमुख Audio platform उपलब्ध आहेत! Links in bio! नक्की ऐका!!😊 ◆ Amazon music - https://music.amazon.in/albums/B0DJD9... ◆ Spotify - https://open.spotify.com/album/0MIEEc... ◆ Apple itunes -   / dhammal-balgeete   ◆ Jio Saavn - https://www.jiosaavn.com/album/dhamma... ◆ Youtube Music -    • Album - Dhammal Balgeete   #marathikavita #मराठी #म #kidsvideos #गाणी #marathi #ganapati #badbadgeet #marathigani #kidsbookstagram #मराठीकविता #मराठीसाहित्य #मराठीपुस्तके #मराठीगाणी #मराठीभाषा #childhoodmemories #maharashtra #maharashtra_ig #महाराष्ट्र #शाळा #nurseryrhymes #कविता #kidsactivities #balgeet #shala #jungle #hatti #निसर्ग #marathipoems #chiukaumarathi