Ration Card eKYC Online Maharashtra 2026 | Ration card Kyc Kaise Kare |  मोबाईलवरून  e-Kyc लगेच करा

Ration Card eKYC Online Maharashtra 2026 | Ration card Kyc Kaise Kare | मोबाईलवरून e-Kyc लगेच करा

मित्रांनो, तुमचं रेशन कार्ड e-KYC अजून झालेलं नसेल तर तुमचं धान्य बंद होऊ शकतं ⚠️ त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 👉 रेशन कार्डची e-KYC मोबाईलमधून कशी करायची 👉 Mera KYC App वापरून Face e-KYC A to Z प्रक्रिया 👉 e-KYC Status कसा check करायचा 👉 आधार OTP, Face RD App संपूर्ण माहिती हे सर्व सोप्या मराठीत step by step सांगितले आहे. 📌 महत्त्वाचं: रेशन कार्डमध्ये ज्या ज्या व्यक्ती आहेत, 👉 सर्वांची e-KYC करणं बंधनकारक आहे. e-KYC नाही केली तर ❌ धान्य बंद होऊ शकतं ❌ नाव रेशन कार्डमधून कट होऊ शकतं 📱 घरबसल्या मोबाईलवरून e-KYC कशी करायची हे या व्हिडिओमध्ये पूर्णपणे समजेल. Mera Kyc App Link : https://play.google.com/store/apps/de... AadhaarFaceRD App Link : https://play.google.com/store/apps/de... जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर 👉 Subscribe करा 👉 Like & Share करा 👉 Bell Icon दाबा 🔔 धन्यवाद 🙏 #RationCardEKYC #रेशनकार्ड #RationCardUpdate #MeraKYC #AadhaarEKYC #MaharashtraRationCard #रेशनकार्डEKYC #OnlineServices #GovtScheme #FaceEKYC