कधीही न खाल्लेली न कधी ऐकलेली अशी रुचकर भरड भाजी | Bharad Bhaji | Bharad Bhaji Recipe |

कधीही न खाल्लेली न कधी ऐकलेली अशी रुचकर भरड भाजी | Bharad Bhaji | Bharad Bhaji Recipe |

कधीही न खाल्लेली न कधी ऐकलेली अशी रुचकर भरड भाजी | Bharad sabji | Bharad Bhaji Recipe | #recipe #sabji #sabjirecipe #bhaji #bhajirecipe #bhardabhaji #traditionalrecipe #marathirecipe #चणाडाळ #ruchkarmejwani #पारंपरिक #पारंपरिकरेसिपी #भाजी #खमंग साहित्य - कच्चे बटाटे - ३ मोहरी - १/२ चमचा जिरे - १/२ चमचा कढीपत्ता पान आल लसूण पेस्ट - १/२ चमचा कांदा - १ टोमॅटो - १ कोथिंबीर हळद - १/२ चमचा हिंग - पाव चमचा घरगुती काळा गरम मसाला - २ चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट - १ ते २ चमचे तेल - २ पळी पाणी - गरजेनुसार मीठ चवीनुसार Ingredients Raw potatoes - 3 Mustard - 1/2 tsp Cumin - 1/2 tsp Curry leaves Garlic paste - 1/2 tsp Onion - 1 Tomatoes - 1 Coriander Turmeric - 1/2 tsp Asafoetida - a tablespoon Homemade Black Garam Masala - 2 tsp Roasted groundnut powder – 1 to 2 tbsp Oil - 2 tbsp Water – as per requirement Salt to taste आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आले आहे तर मंडळी तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ ला लाईक आणि शेअर जरूर करा आणि तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल पहिल्यांदाच आला आहात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका......😊🙏🙏🙏🙏🙏🙏 If you like my videos, please like share comments .. and don't forget to subscribe to my channel ..😊 Thank you for watching 😊🙏