🎯 शेकडेवारी या प्रकरणावर आधारित संपूर्ण गणिताचे प्रकार जे की सर्व स्पर्धा परीक्षांना जसे नवोदय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती परिक्षा या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे सर्व प्रश्नांचे प्रकार खालील प्रमाणे आहेत 👇 🎯7200 चे 12.5 टक्के बरोबर 2400 चे X% टक्के तर X बरोबर किती? • 7200 चे 12.5% = 2400 चे x% तर x बरोबर किती? 🎯एका संखेची 12.5 बरोबर 37 तर त्या संख्येचे 37.5 टक्के बरोबर किती? • एका संख्येची 12.5 टक्के बरोबर 37 तर त्या स... 🎯18% -(9% ×2%)= किती? • 18% - (9% × 2%) = किती? 🎯जर X च्या 20% चे शेकडा 20 बरोबर 20 तर X बरोबर किती? • जर x च्या 20% चे शेकडा 20 = 20 तर x = किती? 🎯 चहा पावडरचा दर 25% ने कमी झाल्यास घरात चहा पावडर किती टक्के जास्त वापरावी म्हणजे खर्च पूर्वी एवढाच होईल? • चहा पावडर चा दर 25% कमी झाल्यास घरात चहा प... 🎯A चे मासिक वेतन B च्या मासिक वेतनाच्या 10% टक्के जास्त आहे तर B चे मासिक वेतन A च्या मासिक वेतनापेक्षा किती %ने जास्त आहे? • Aमासिक वेतन Bच्या मासिक वेतनाच्या 10% जास्... 🎯तांदळाचा भाव सात टक्क्यांनी वाढीला तर पुन्हा मूळ किंमत ठेवण्यासाठी नवीन किंमत शेकडा कितीने कमी करावी लागेल? • तांदळाचा भाव 60 %ने वाढवला तर पुन्हा मूळ क... 🎯एक शेकडा एक संख्या शेकडा 12.5 ने कमी केल्यास 161 होते तर ती संख्या कोणती? • एक संख्या शेकडा 12.5 ने कमी केल्यास 161 हो... 🎯👆दोन विषयाच्या एका परीक्षेत 25% विद्यार्थी इंग्रजीत व 20% विद्यार्थी गणितात पास झाले ,दोन्हीत मिळून 15 टक्के विद्यार्थी नापास झाले तर दोन्ही विषयात किती विद्यार्थी पास झाले असतील? 🎯 • 25%वि.इंग्रजीत व20%विद्यार्थी गणितात नापास... संपूर्ण शेकडेवारी ची प्ले लिस्ट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व आणखी गणिताचे नमुना उदाहरणे पहा👉👇 • शेकडेवारी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही प्लेलिस्ट पोहोचवा म्हणजे त्यांना सुद्धा फायदा होईल .