अजिबात कडू न लागणारी कारल्याची चटणी | Healthy Karle Chutney पहाल तर कारल्याची चटणी नक्की कराल साहित्य- तीन कारले तीन कांदे तिखट 1 चमचा मीठ गुळ चवीपुरते चिंच हिंग, हळद पाव चमच्या शेंगदाणा कूट दोन चमचे तिळाचा कूट दोन चमचे फोडणीसाठी तेल कढीपत्ता इत्यादी #heakthykarlechutney#sidedish #ruchiradeliciousfood #sugarcontrol #healthyfood #कारल्याचीचटणी#शुगरकंट्रोलकरणारीचटणी