अळीवाचे लाडू | हलीम लड्डु |Aliv ladoo | Halim ladoo |by PreetiSamelRecipes

अळीवाचे लाडू | हलीम लड्डु |Aliv ladoo | Halim ladoo |by PreetiSamelRecipes

#PreetiSamelRecipes #अळीवाचेलाडू #Alivladoo #Alivladu अळीवाचे लाडू खुप पौष्टीक असतात. Aliv ladoo हि पारंपारिक रेसिपी आहे. अळीव खुप गरम असतात त्यामुळे अळीवाचे लाडु थंडीमध्ये बनविले जातात. अळीवला हलीम असेही म्हणतात तसेच मी जेथे राहते म्हणजे पालघर जिल्ह्यात तेथे अळीवाला असळबी असे म्हणतात. साधारणत: सब्जा जसा असतो तसेच अळीवाच्या बीया असतात. लाडु बनवायला खुप सोप्पे आहेत. चटकन बनतात तसेच ते चविष्ट पण लागतात. हलीम लड्डू एक बार जरूर ट्राय करके देखिए| साहित्य: 50 gm अळीव एक मध्यम आकाराचा ओला नारळ 1वाटी गुळ 1 चमचा साजुक तुप थोडस जायफळ थोडेसे बदामाचे काप लाडूच्या इतर रेसिपीज : #   • लाडू   This is a perfect time to subscribe PreetiSamelRecipes Preeti Samel Recipes