प्रधानमंत्री फसल बिमा (pmfby)अंतर्गत फळपिक विमा - आंबिया बहार समाविष्ट पिके १)आंबा २) काजू ३)संत्री ४)मोसंबी ५)डाळिंब ६) केळी ७) द्राक्ष ८)पपई ९) स्ट्रॉबेरी विमा उदिष्टे , पात्र शेतकरी , आवश्यक कागदपत्रे , हवामान घटक , कालावधी , विमा हफ्ता , प्रस्ताव कुठे सादर करावा इत्यादी माहिती