नारळी पौर्णिमेला नारळी भात यावेळी आपण दाखवलेल्या पद्धतीने झटपट करा . लिंक 👇 • कुकर मधला झटपट स्वादिष्ट नारळी भात, Easy t... अवीट गोडीचे आणि अजिबात चुकणार नाहीत असे पाकातले रवा नारळाचे लाडू. त्याची लिंक 👇 • आता बिनधास्त करा पाकातले रवा नारळाचे चविष्... साहित्य २ वाट्या ओलं खोबरं २ वाट्या साखर १ वाटी दूध १/२ वाटी डेरी व्हाईटनर (मिल्क पावडर) २ टीस्पून तूप ८-१० वेलदोड्याची पूड Ingredients 2 bowls grated coconut 2 bowls sugar 1 bowl milk 1/2 bowl dairy whitener 2 tsp ghee powder of 8-10 cardamoms