नाशिक येथे महिला अधिकाऱ्याचा गोंधळ; प्रकरण काय पाहा | Nashik News

नाशिक येथे महिला अधिकाऱ्याचा गोंधळ; प्रकरण काय पाहा | Nashik News

नाशिक येथे महिला अधिकाऱ्याचा गोंधळ; प्रकरण काय पाहा | Nashik News नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिन सोहळ्यात मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणादरम्यान वनविभागाच्या महिला कर्मचारी माधवी जाधव यांनी जोरदार गोंधळ घातला. महाजन यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव का घेतले नाही? असा आक्षेप घेत त्यांनी भर मैदानात जाब विचारण्याचा प्रयत्न केला. nashik republic day controversy, girish mahajan speech, madhavi jadhav protest, babasaheb ambedkar name issue, republic day nashik news, maharashtra politics, saamtv news #republicday #republicday2026 #nashiknews #girishmahajan #babasahebambedkar #maharashtrapolitics #breakingnews