लोण्यासारखा मऊ लुसलुशीत बिना पाकाचा झटपट तिळाचा लाडू मकरंक्रांत pogal tilgul ladu

लोण्यासारखा मऊ लुसलुशीत बिना पाकाचा झटपट तिळाचा लाडू मकरंक्रांत pogal tilgul ladu

#tilgul laddu #binapakhachetilladu #softtilladoo साहित्य एक वाटी तीळ. एक वाटी शेंगदाणे पाव वाटी किसलेले सुके खोबरे एक चमचा साजूक तूप अर्धा चमचा वेलची जायफळ सुंठ पावडर सव्वा कप गूळ ingredients 1 cup sesame seeds 1 cup peanut 1 cup jaggery 1/4 desiccated coconut 1/2 tsp cardamom powder 1tsp ghee नमस्कार मित्र-मैत्रिणींनो मकर संक्रात स्पेशल मध्ये आज आपण बनवणार आहोत लोण्यासारखा मऊ लुसलुशीत बिना पाकाचा झटपट तयार होणारा लाडू. हे लाडू तीळ गुळ खोबरे आणि शेंगदाणे घालून आपण बनवलेले आहेत. ही लाडू बनवताना तुम्हाला पाक बनवण्याची टेन्शन नाही लाडू खडक होण्याचे टेन्शन नाही किंवा मिश्रण थंड झाले तर पाक बिघडला आहे लाडू वळले जाणार नाहीत अशा कुठल्याही प्रकारचा टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. या रेसिपी मध्ये अगदी साधी सरळ सोपी पद्धत तिळगुळाचे लाडू बनवण्याची तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अचूक प्रमाण वापरून तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये झटपट लोण्यासारखे मऊ लुसलुशीत हे लाडू बनवून पहा हे लाडू दोन ते तीन महिने खराब होत नाहीत तिकुन रहतात रूम टेंपरेचरला. या मकर संक्रांतीला तुम्ही हे लाडू बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. tilgul laddu, tilgul poli,tilgul karanji,tilgul vadi, tilachi vadi recipe, tilacha laddu recipe, makar Sankranti special laddu recipe, makar Sankranti special Bina pakacha mau tilgul laddu recipe, makar Sankranti special Bina pakacha mau tilgul vadi, tilachi karanji, simple and easy laddu recipe, lonyasarkha mau tilacha laddu recipe in marathi, तीळ गुळ लाडू, क तिळाचे लाडू, बिना पाकाचे तिळाचे लाडू, तिळाचा लाडू कसा बनवावा, तिळाची करंजी, तिळाची वडी, कुरकुरीत तिळाची वडी, झटपट साधी सोपी तिळाची वडी, झटपट साधा सोपा तिळाचा लाडू, तिळाचा लाडू, बिना पाकाचा तिळाचा लाडू, मकर संक्रात स्पेशल तिळाचा लाडू, झटपट तिळाचा लाडू