भेंडीची भाजी एकदा अशी करून पहा, अजिबात चिकट होणार नाही | वेगळी पध्दत | Bhendichi Bhaji |Vaishalis Recipe आज मी तुमच्या सोबत भेंडीच्या भाजीची रेसिपी शेअर केली आहे. ही भेंडीची भाजी खायला खूप छान लागते, ही भेंडीची भाजी खुप झटपट तयार होते. एकदा अशा पद्धतीने भेंडीची भाजी नक्की करून पहा, भेंडीची भाजी अजिबात चिकट होणार नाही. भेंडीच्या भाजीची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करुन जरूर सांगा भेंडीच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर अवश्य करा, चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका... भेंडीची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य (Ingredients) भेंडी पाव किलो (Ladyfinger 250 gram) तेल 2 टे स्पून (Oil 2 Tbsp) मोहरी 1/2 टी स्पून (Mustard seeds 1/2 tsp) जिरे 1/2 टी स्पून (Cumin seeds 1/2 tsp) लसुण पाकळ्या 10-12 (Garlic cloves 10-12) कांदा 1 मोठा (Onion 1) टोमॅटो 1 मोठा (Tomato 1) हळद 1/2 टी स्पून (Turmeric powder 1/2 tsp) धणे जिरेपूड 1.5 टी स्पून (Coriander cumin powder 1.5 tsp) लाल तिखट 1.5 टी स्पून (Red chilli powder 1.5tsp) कांदा लसूण मसाला 1.5 टी स्पून (Onion garlic masala 1.5 tsp) मीठ चवीनुसार (Salt) शेंगदाण्याचा कूट 3-4 टी स्पून (Peanut powder 3-4 tsp) कोथिंबीर (Coriander leaves) #Bhendichibhaji #भेंडीचीभाजी #vaishalisrecipe भेंडीची भाजी, भेंडीची भाजी रेसिपी, भेंडीची भाजी रेसिपी मराठीमध्ये, भेंडीची भाजी वैशालीज रेसिपी, भेंडीची भाजी कशी बनवतात, चटपटीत भेंडीची भाजी, मराठी रेसिपी भेंडीची भाजी वैशालीज रेसिपी, भेंडी फ्राय, bhendi fry, bhendi fry recipe, bhendi fry marathi recipe, bhendi fry vaishalis recipe, bhendichi bhaji, easy recipe bhendichi bhaji, recipe, easy recipe, bendichi bhaji kashi banavatat, chatpata bhendi fry, bhendichi bhaji recipe, bhaji recipe, bhendichi bhaji by vaishalis recipe, bhendichi bhaji marathi recipe, bhindi, bhindi fry. To subscribe - / vaishalisrecipes