## शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर खासदार संजय राऊत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल ##

## शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर खासदार संजय राऊत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल ##

##aekalmarathinews## दिल्लीत पोलीस आणि शेतकरी यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र डागलंय.शेतकऱ्यांना केंद्राने विचारात न घेता पारित केलेल्या कृषी विषयक कायद्यामुळेच शेतकरी हिंसक झाले असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.